नागपूर महानगरपालिका, चेंबर ऑफ कॉमर्सचे आयोजन नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिका आणि विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मरियम…
मनपा
राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री जयंतीनिमित्त मनपातर्फे अभिवादन
नागपूर, ता. २ : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शनिवारी (ता. २) सकाळी व्हेरायटी चौक येथे पुतळ्याला माल्यार्पण केले. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने महापौर…
मनपात ४ ऑक्टोबर रोजी ‘लोकशाही दिन’ संबंधित नागरिकांना तक्रारींसह उपस्थित राहण्याचे आवाहन
नागपूर, ता. २७ : महाराष्ट्र शासनाच्या ३० डिसेंबर १९९९ च्या शासन निर्णयाप्रमाणे जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने दर महिन्यातील पहिला सोमवार ‘लोकशाही दिन’ म्हणून…
मनपातर्फे हत्तीरोग संक्रमण पडताळणी सर्वेक्षणाला सुरुवात,नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
नागपूर, ता. २७ : शासनाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेतर्फे २००४ पासून हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिम राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेद्वारे शहरातील हत्तीरोगाचे…
खड्ड्यांची समस्या पूर्णत: सुटावी यासंदर्भात कार्यवाही करा मनपाच्या विशेष सभेत महापौरांचे निर्देश
नागपूर, ता. २७ : नागपूर शहरातील रस्त्यांची स्थिती वाईट आहे. खड्ड्यांमुळे अनेक भागात नागरिकांना असुविधा निर्माण होत आहे व अपघाताचाही धोका निर्माण झाला…
मनपाच्या उत्पन्नवाढ स्त्रोतांच्या अंमलबलावणीकडे लक्ष द्या महापौर दयाशंकर तिवारी : विशेष सभेत निर्देश
नागपूर, ता. २७ : नागपूर महानगरपालिकेमध्ये मागील १५ वर्षांपासून उत्पन्न वाढीचे अनेक स्त्रोत निर्माण केले आहेत. त्याची योग्य अंमलबजावणी केल्यास नागपूर महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये…
सेवा सप्ताह अंतर्गत प्रभाग 34 मध्ये मोफत आरोग्य शिबीर
नागपूर:- भारत देशाचे मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिनानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर सेवा सप्ताह म्हणून भारतीय जनता…
जिजाऊ स्मृती शोध संस्थान प्रकल्प देशातील महिलांसाठी ठरणार दिशादर्शक : महापौर दयाशंकर तिवारी प्रकल्पाचे डीपीआर प्रस्तावित करण्यासंदर्भात बैठक संपन्न
नागपूर,ता.१९ : महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने नागपूर शहरामध्ये जिजाऊ स्मृती शोध संस्थान या महिला उद्योजकांना बळकटी देणा-या प्रकल्पाचे काम सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन…
मनपा कर्मचा-यांची दंत तपासणी महापौर दंत तपासणी शिबिर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहकार्याने संपन्न
नागपूर, ता. २० : नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचा-यांसाठी सोमवारी (२० सप्टेंबर) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन सिव्हिल लाईन्स येथे महापौर दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात…
शहरात १ लाखावर गणेश मूर्तींचे विसर्जन १२७.६८ टन निर्माल्य संकलन : २७० कृत्रिम तलावांसह फिरत्या विसर्जन कुंडांमध्ये नागरिकांनी दिला श्रीगणेशाला निरोप : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद
नागपूर, ता. २० : गणेशोत्सवानिमित्त नागपूर शहरामध्ये दहाही झोन अंतर्गत १ लाख २७ हजार ७७६ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मनपातर्फे व्यवस्था करण्यात आलेल्या…
