- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज सकाळी १०.१५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आगमन झाले

नागपूर समाचार : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज सकाळी १०.१५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आगमन झाले. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर लागलीच वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नियोजित कार्यक्रमासाठी आदिलाबादकडे प्रयाण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *