नागपुर:- आज दिनांक 9/5/2021 ला मनपा लसीकरण केंद्र दर्शन काँलनी समाज भवन येथे सूरू करण्यात आले याकेंद्राचे उदघाटन मा.तानाजी वनवे विपक्षनेता नगरसेवक यांच्या शुभहस्ते करनयात आले.याप्रसंगी डॉ.सुनील कामडे झोनल आरोग्य अधिकारी ,माजी नगरसेविका सौ मालूताई वनवे झोनल आरोग्य अधिकारी डॉ कांचन शाहू, मुनाली लांब हाते श्री उपाध्याय ,विजय वनवे ,विठोबा रामटेके वनागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्र सकाळी 10ते5वाजता पर्यंत राहील.केंद्र 45 चया वरील नागरिकां करीता राहील.
Related Posts
नागपुर समाचार : मोकाट श्वानांच्या नियंत्रणासाठी मनपातर्फे विशेष मोहिम
September 16, 2025