- Breaking News, आयोजन, नागपुर समाचार

नागपूर समाचार : प्रोग्रेसिव्ह फेडरेशन ऑफ द व्हिजीवली चॅलेंजच्या वतीने हळदी कुंकु कार्यक्रमाचे सफल आयोजन 

नागपूर समाचार : प्रोग्रेसिव्ह फेडरेशन ऑफ द व्हिजीवली चॅलेंज च्या वतीने आज दिनांक 25/01/2026 रोजी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यामध्ये दिव्यांग महिला, विद्यार्थी, विधवा अशा अनेक महिला उपस्थीत होत्या. कार्यक्रमामध्ये अनेक उपक्रम राबविण्यात आहे. जशे संगीत, उखाणे, भेट वस्तू वितरीत करण्यात आले. व्हिजवली चॅलेंज संस्थेच्या उपाध्यक्ष सौ सुनंदा पुरी मॅडम यांनी कार्यक्रमाची सांगता केली आणी त्यांनी एक कवीता सादर केली.

  • नजरो से नहीं दिलसे देखो।
  • दिव्यांगता नहीं, हौसला देखो।।
  • उनकी मुस्कुराहट में छुपी है ताकत।
  • उनकी भावनाओ को समझो। उनकी जरूरत को देखो।।
  • वो भी इंसान है, वो भी है खास, उनकी जिंदगी में भी है एक आ एक आस।
  • उनके सपनो को देख दो उनकी उड़ान को आसमान दो।।

यादरम्यान कार्यक्रमास सौ. मंदा पाटील, सौ. शिल्पा हेमके, सौ. अश्विनी भाडेकर मॅडम, सौ अरुंधती महाजन, बुशरा मॅडम सत्कारमुर्ती कु. निकीता डोंगरे, कार्यक्रमाचे आयेअक सौ मिनाक्षी बाराहाले मॅडम, सौ. सुनंदा पुरी तसेच कार्यकारिणी सभासद सौ. सुनंदा मोकासरे, सौ. द्विती कुर्मी, सौ. छाया लोखंडे, सौ. मंगला जांभूळे, सौ. सुमन बोर्डे, सौ. वैशाली खेडेकर, सौ. लक्ष्मी कापसे, सो. ज्योती समुद्रवार अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.