- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : जागतिक महिला दिनाचे व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त “सावित्री च्या लेकी” सन्मान पुरस्कार रवि भवन येथे पार पडला

नागपूर समाचार : सौ. कल्पना शरदराव डाबरे हिला लंग्नस कॅस्नर ऑक्टोबर महिन्यात झाला होता त्या वेळी मोठ्या हिंमतीने सावरली व लंग्नस कॅस्नर वर मात केली ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथे प्लेगची महामारी 126 वर्षांपूर्वी आली होती तेव्हा त्यांनी हिंमतीने पेंशट हाताळलेले होते तोच आदर्श पुढे ठेवून हिंमतीने सावरली आहे व त्यामुळे जागतिक महिला दिनाचे व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त चे औचित्य साधून “सावित्री च्या लेकी” सन्मान पुरस्कार सोहळा पार पडला.

सौ. कल्पना शरदराव डाबरे हिला विभागीय सह आयुक्त नागपूर श्रीमती संघमित्रा ढोके, पोलीस उप आयुक्त श्रीमती चेतना तिडके, प्रसिद्ध साहित्यिक श्रीमती अरुणा सबाने ह्यांनी शाल श्रीफळ, व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला व तिच्या हिंम्मतीची दाद देण्यात आली व सर्वांनी आवर्जून कौतुक केले.समाजसेविका एवं नागपुर बाज़ार पत्रिका की सम्पादक श्रीमती ज्योती द्विवेदी का शॉल और श्रीफल प्रदान कर सम्मान किया गया। समारोह में मंगला खोबरागड़े, वीना मेश्राम, गीता नाइक, ज्योती मेश्राम, संगीता टेंभूरने, डॉ. छाया दुरगकर, डॉ. राखी खेड़ीकर, माधुरी ताई इन सभी महिलाओं का सम्मान किया गया।

कार्यक्रम महाराष्ट्र राज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण संघ रजि तर्फे व नागपूर जिल्हा समिती तर्फे आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी विभागीय उपायुक्त सामाजिक न्याय विभागाचे डॉ सिद्धार्थ गायकवाड संघटना चे योगेश वागदे अध्यक्ष भूषण दडवे सरचिटणीस,

रामगोंविद खोब्रागडे उपाध्यक्ष डॉ राजाभाऊ टाकसाळे जिल्हा अध्यक्ष व प्रकाश कुंभे सरचिटणीस जिल्हा नागपूर आदी दलित मित्र, डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार्थी व अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ते क्षणचित्रं अविस्मरणीय क्षण वाट्याला आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *