- नागपुर समाचार, सामाजिक 

‘आत्मनिर्भर भारत’ मधील विविध मान्यवरांच्या भाषणांचे संग्रह पुस्तकचे विमोचन सम्पन्न.

नागपुर:-आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला साकार करण्यासाठी फॉर्च्युन फौंडेशन द्वारा आयोजित युथ इम्पोवेरमेन्ट समिट अंतर्गत ऑन लाइन आयोजित परिसंवाद ‘ आत्मनिर्भर भारत ‘मधील विविध मान्यवरांच्या भाषणांचे संग्रह पुस्तक रुपी प्रकाशित केले त्याचे विमोचन माजी मंत्री मा आ सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते करण्यात आले.

          याप्रसंगी फॉर्च्युन फौंडेशन चे अध्यक्ष प्रा अनिल सोले, प्रसिद्ध उद्योगपती श्री प्यारेखान जी उपस्थित होते, या पुस्तकात केंद्रीय मंत्री मा नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्रीश्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी खासदार श्री अजय संचेती, पूज्य ज्ञानवत्सल महाराज,श्री अतुल गोयल, श्री प्यारेखान, श्री अरुण जी लाखाणी,माजी सनदी अधिकारी श्री अविनाश जी धर्माधिकारी, मा विवेकजी घळसासी,मा श्री प्रशांत उगेमुगे,जयप्रकाश गुप्ता,बँक ऑफ इंडियाचे श्री पंकज देशमुख, श्री महेशजी साधवांनी,प्रा रजनीकांत बोन्द्रे, व मा श्रीकांत भारतीय या मान्यवरांच्या भाषणांचे संकलन या पुस्तकात केले असून बेरोजगार युवक युवतींना लाभशीर आहे असे मा आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *