- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : नितिनजी गडकरी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी आमदार टेकचंद सावरकर यांची भेट

नागपूर समाचार : आज मा. ना. श्री. नितिनजी गडकरी साहेब यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी आमदार टेकचंद सावरकर यांनी भेट घेवून विविध विषयावर चर्चा केली त्यात प्रामुख्याने नागपुर भंडारा राष्ट्रिय राजमार्ग क्र. ६ चे रुंदिकरण करुन ४ लेन वरुन ६ लेन करण्यात यावे या करिता निवेदन दिले या वेळी साहेबांनी सदर काम लवकरच सुरु हाेणार असल्याचे सांगितले यावेळी भारतीय जनता युवा माेर्चा उपाध्यक्ष श्री. चेतनजी खडसे, भुषण सावरकर उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.