- नागपुर समाचार

पाणी साथी दिल आवेदन आणि मटका फोड़ आन्दोल केले गेले.

नागपुर:- बेसा बेलतरोडीसहदहा गावांचा पाणी पुरवठा गेल्या चार दिवसंपासून बंद असल्याने हाहाकार उडाला आहे.पाण्यासाठी लोकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे या करिता, आज दिनांक 27/9/21 रोजी दुपारी 12 वाजता भारतीय जनता युवा मोर्चा बेसा बेलतरोडी च्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागपुर यांच्या कार्यलय वर आंदोलनं करण्यात आले व माट फोडन्यता आला .

             हा आंदोलन नेतृत्व हरीश कंगाली अध्यक्ष भा ज यू मो नागपुर ग्रामीण तालुका, आंदोलन ला उपस्थित उप सरपंच जितेंद्र चांदूरकर, बेसा बेलतरोडी भाजपा प्रभारी संजय जांगडे, भाजपा महिला जिल्हा मंत्री,शालिनी कंगाली , भा ज पा बेसा महिला अध्यक्ष कीर्ती बडोले, वैशाली ढोणे, सुषमा ताई पारकरवार ग्राम पंचायत सदस्य अविनाश उदावांत , कल्पना सुके, महामंत्री दीपक अतकरे , नागेश गुप्ते, सुनील नायर, देवेंद्र तळेकर, राधिका प्रसाद मिश्रा, लेंडे जी , खोब्रागडे जी , राजु करणयके , उमेश गुडध्ये, दत्ताजी, सर्व कार्यक्रता व नागरिक .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *