नागपुर:- एखाद्या सरकारने कायद्याद्वारे प्रस्थापित राज्य अशी शपथ घेवून कारभार करणे वैधानिक आहे. असले पाहिजे. पण तसे होत नसेल तर जनतेद्वारे जनतेसाठी सारखा कायदा लागू नसेल तर या सरकारचा निर्णय तुगलघीच् म्हणावा लागेल.
एकीकडे सरकार म्हणते, प्रशासन म्हणते की ज्यांच्या 2 लसी झाल्या आहेत त्यंाना कोंकणात प्रवेश मिळेल ते प्रवास करू शकतील.
पण ज्यांनी एकही इंजेक्शन घेतले नाही., जे मास्क लावतच नाही व मोहर्रम मध्ये मोठया संख्येने सहभागी होतात त्यांचे काय? त्याच्या साठी पोलीस प्रशासन सरकार कायद्याद्वारे काय कार्यवाही करित आहे. किती लोकांना दंड केले आदी प्रश्न जनतेच्या मनात आहे.
त्यामुळे 2 लसी घेवून कोकणात गणपती उत्सवाला जाणाÚयांना RTPCR ची सक्ती नको याबद्दल सरकार ठोस निर्णय घेईल का? असा प्रश्न आमदार गिरीश व्यास यांनी उपस्थित केला आहे.

Post Views: 1,384