- नागपुर समाचार

नगर विकास मंत्री श्री एकनाथ जी शिंदे साहेब यांचा नागपूर मध्ये भाव स्वागत.

नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री श्री एकनाथ जी शिंदे साहेब यांचा आज नागपूर नगरीत आगमन झाल. त्यांचा भव्य स्वागत शिवसैनिकांनी केले. साहेबांन बरोबर नगर विकास संबंधित नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महानगर पालिका विषयी चर्चा करण्यात आली. १९००, ५७२ चे लेआउट विकास करण्याकरिता शिवसेना पुढे पाऊल उचलणार आमचें लेआउट विकास संबंधित समस्याला घेऊन सामान्य नागरिकांसोबत शिवसेना उभी राहणार अस एकनाथजी शिंदे यांनी आश्वासन दिले.

          याविषयी चर्चा करतांना रामटेक लोकसभा खासदार माननीय कृपाल जी तुमाने, शिवसेना जिल्हाप्रमुख नागपूर सुधार प्रन्यास सभापती संदीप जी इटकेलवार, शिवसेनेचे युवा नेतृत्व करणारे प्रवीण बालमुकुंद शर्मा, दीपक भाऊ शेंद्रे, माधुरीताई पालीवाल, सचिन भाऊ शर्मा, मीनाताई अडकणे, पराग जी दामले, टिनाताई पोटे समस्त पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *