- नागपुर समाचार

मा पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दक्षिण पश्चिम मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले

आज दक्षिण पश्चिम मध्ये मा पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त %संपर्कप्रमुख दुश्यन भाऊ चतुर्वेदी माननीय आमदार व महानगर प्रमुख प्रमोदजी मानमोडे तसेच शिवसेनेचे प्रवक्ते माननीय श्री किशोर भाऊ कन्हेरे व महानगर संघटक मंगेश भाऊ काशीकर शहर प्रमुख दीपक भाऊ कापसे यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली दक्षिण पश्चिम मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते सकाळी 11.30. वा नरेंद्रनगर मध्ये विभाग प्रमुख समीर जी शिंदे यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला व बाळासाहेब यांच्या प्रतिमेला माल्यार्पण महानगर संघटक मंगेश भाऊ काशीकर यांच्या हस्ते करून गोरगरिबांना फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्यानंतर सुयोग नगर मध्ये 12.00 वा शाखा उद्घाटन व महिला संघटिका सुशीला ताई नाईक यांनी वृक्ष वाटप व फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्याच पद्धतीने शिव संपर्क अभियान अंतर्गत व उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भारती अदिम जती सेवक संघ स्वधार गृह बेसा या आश्रम मध्ये गरजू लोकांसाठी बॅल्केट बेडशीट सॅनिटायझर मास्क पिण्याचे बॉटल बिस्किट लाडू नाश्त्याचे आयोजन गजानन चकोले शिवसेना विभाग प्रमुख संमीरजी शिंदे शिवसेना विभाग प्रमुख चंद्रकांत कावळे शिवसेना विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख राजेशजी कुंभलकर व शरदजी भोले यांच्यातर्फे आयोजित केले होते त्यावेळेस प्रामुख्याने शिवसेनेचे विदर्भ प्रवक्ता माननीय श्री किशोर भाऊ कान्हेरे । महानगर संघटक मंगेश भाऊ काशीकर दीपक भाऊ कापसे सुशिलाताई नाईक महिला संघटिका शिल्पाताई बोडखे भाग्यश्री ताई माथनकर उपशहर संघटिका राजेश भाऊ रंगारी श्याम भाऊ चौधरी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले त्यावेळेस प्रामुख्याने यशवंत कवरे प्रभाग प्रमुख प्रतीक जी गवळी मंगेश वाघ व शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published.