- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर : महाल गांधीगेट जवळील शिवाजी महाराजांच्या पुतळयाला माल्यार्पण

नागपुर : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महापौर श्री.दयाशंकर तिवारी व उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे यांनी सकाळी महाल गांधीगेट स्थित छपपतींच्या पूर्णाकृती पुतळयाला नगरीच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 

या प्रसंगी माजी पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, परिवहन समिती सभापती श्री. नरेन्द्र (बाल्या) बोरकर, गांधीबाग झोनच्या नवनिर्वाचित सभापती श्रीमती श्रध्दा पाठक, नगरसेविका सरला नायक, माजी स्थायी समिती अध्यक्ष बंडु राऊत, माजी नगरसेवक भास्कर पराते, रामभाऊ आंबुलकर, अशोक नायक, हंबिरराव मोहिते, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *