- Breaking News, विदर्भ

गोंदिया : भारतरत्न परपपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रवादी पक्षा कडून आदरांजली

गोंदिया : भारतरत्न परपपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिना निमित्त राष्ट्रवादी काॅंग्रेस भवन, गोंदिया येथे डाॅ. बाबासाहेबांच्या तैलचित्रावर पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करण्यात आले व आदरांजली अर्पित करण्यात आली.

या वेळी प्रामुख्याने माजी आमदार श्री राजेंद्र जैन, तालुका अध्यक्ष श्री छोटुभाऊ पटले, नानु मुदलियार, केतन तुरकर, गोविंद तुरकर, डाॅ. प्रदीप रोकडे, चंद्रकुमार चुटे, संजीव राय, सौरभ रोकडे, आरजु मेश्राम, शैलेश वासनिक, कपिल बावनथडे, रौनक ठाकुर, कुणाल बावनथडे, महेंद्र बघेले, राजु लिल्हारे, गोविंद बोपचे, मुकेश वासनिक, अतुल हेमने, विनोद धावडे, खेमेंद्र टेंभरे, व्यंकट साकुरे, मुन्ना बिसेन, योगीता बडवाईक, घनश्याम रहांगडाले, सोमेश्वर तुरकर, दुर्गाप्रसाद तुरकर, रुपेश तुरकर सोबत इतर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *