- Breaking News, नागपुर समाचार

लोकसभा चुनाव 2024 : नागपूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी मतदानाचा हक्क बजावला

लोकसभा चुनाव 2024 : नागपूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी रविनगर परिसरातील सी.पी.अँड बेरार शाळेतील मतदानकेंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे स्वागत केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *