- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : “विकासनामा” चे विमोचन केंद्रीयमंत्री श्री नीतिनजी गडकरी यांच्या शुभहस्ते

नगरसेवीका सौ रुपाली परशु ठाकुर यांच्या वचनपुर्ती चे 5 वर्ष या विकासनामा चे प्रकाशन

नागपूर समाचार : नगरसेवीका सौ रुपाली परशु ठाकुर यांच्या वचनपुर्ती चे 5 वर्ष या विकासनामा चे प्रकाशन झाले असून त्याचे विमोचन केंद्रीयमंत्री श्री नीतिनजी गडकरी यांच्या शुभहस्ते, दक्षिण नागपुर चे कर्तव्यदक्ष आमदार श्री मोहन भाऊ मते आणि दक्षिणचे अध्यक्ष श्री देवेंद्र दस्तूरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सपन्न झाले.

या कार्यक्रमाला दक्षिण चे प्रभारी श्री भोजराज जी डुंभे, महिलां अध्यक्षा सौ ज्योति ताई देवघरे ओरमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

माननीय नीतिनजी गडकरी यांनी नगरसेवीका सौ रुपाली परशु ठाकुर यांच्या 12 पानाचे या पत्रकाचे विमोचन करत पत्रकात 5 वर्षाच्या कार्याच्या निधिची माहिती, केले समाजिक कार्य, शिबिर, प्रभगात कुठे क़ाय कार्य करण्यात आले, कोरोना काळात केले कार्य यांची संपूर्ण माहिती असलेल्या या पत्रकाला बघून नीतिनजी नी नगरसेवीका सौ रुपाली परशु ठाकुर यांची प्रशंसा केली.

रेशिमबाग येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला यशश्वी करण्या साठी वार्ड अध्यक्ष गजानन भांदरके, महामंत्री अमित देसाई, आशीष दलाल, नवीन प्रभागचे संयोजक संजय येल्लुरे, सुषमा वझरकर ताई, वंदना कस्तूरकर ताई, वेंदांग उपगड़े,आकाश भोयर, आशीष नंदनवार,प्रणीता लोखंडे ताई रेखा जोगदंड ताई, बल्लू जवदंड, गणेश गिरी, यश दिवटे, अमर वनकर,मनोज चावरे इत्यादिनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published.