- नागपुर समाचार, मनपा

बुधवारी १३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई 

नागपूर,ता.३०: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता. ३० जून) रोजी १३ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ७०,००० चा दंड वसूल केला. पथकाने ७६ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *