- नागपुर समाचार

शहराची कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागपूर महानगर पालिकेची मोहिम।

नागपुर: भारतीय जनता पार्टी प्रभाग ३४(ड) शहराची कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागपूर महानगर पालिकेने ‘लसीकरण आपल्या परिसरात’ ही मोहीम आज दिनांक २८/०५/२०२१ शुक्रवार ला सकाळी १०.०० ते ४.०० पर्यंत प्रभाग ३४ (ड) येथे राबविण्यात आले. या मोहिमेत ४५ वर्षावरील नागरीकांना कोरोना लसिकरणाचा पहीला डोस देण्यात आला. लसिकरण मोहिमेचे उदघाटन दक्षिण नागपूर चे आमदार मा.श्री. मोहनभाऊ मते, भाजपा दक्षिण नागपूर चे अध्यक्ष देवेंद्रजी दस्तूरे,दक्षिण नागपूर महामंत्री श्री रितेशजी पांडे ,नगरसेविका सौ. मंगलाताई शशांक खेकरे,भाजपा वार्ड अध्यक्ष राहुलजी यावलकर, महामंत्री चंद्रकांतजी मोरे,रविजी शिंगणापूरे,मारुतीजी डफ,सोनु वरखेडे, कविताताई गवते ,दक्षिण नागपूर युवा मोर्चा अध्यक्ष अमरजी धरमारे, महामंत्री आकाश भेदे, अमित बारई, संपर्क प्रमुख रिद्धु चोले, केतन साठवने,नितिन शिमले
युवा मोर्चा वार्ड अध्यक्ष सचिन भारंबे, कौस्तुभ बैतूले, विशाल थूल उपस्तिथ होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *