कन्हाण समाचार : दिनांक 25.09.2025 ला जय मानवता सार्वजनिक बहुउद्देशीय संस्था कन्हाण तर्फे कानपूर केमिकल मैदान येथे संस्थेचे अध्यक्ष श्री. वर्धराजजी पिल्ले यांच्या उपस्थितीत गरब्याच्या तिसऱ्या दिवसाचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात नागपूर बाजार पत्रिका व NBP न्यूज चॅनल नागपूर च्या संपादक ज्योती द्विवेदी, कृपाल दमकोंडेवार, अंजली रेड्डी, दीपमाला पारधी, आशिष अग्रवाल, डायनल शेंडे, दीपचंद शेंडे, रामू खडसे, करुणा खडसे, वीरेंद्र खडसे, मोरेश्वर खडसे, नरेश बावणे, दयाराम वाघाडे, रमेश ठाकरे या प्रमुख पाहुण्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमात डॉ. बिकाशजी मैत्रा, पत्रकार श्री. चंद्रकुमारजी चौकसे, श्री. जाफर अली सय्यद, शिवसेना शहरप्रमुख गजानन (गज्जु) गोरले प्रकाश तिवारी, गजराज देविया, महावीर खंगारे, शरद वाटकर, चेतन जयपूरकर, राहूल पाटील, सौ. पुष्पाताई पिल्ले, शिवसेना महिला आघाडी अध्यक्षा सौ. मनिषाताई चिखले, श्वेता पिल्ले, नितू तिवारी, माया तितरमारे, दिशा पाटील, लीना हारोडे, तेजस्विनी शेंडे, हर्षाली भनारकर, माला शेंडे, स्नेहल राणे, राणी भेळावे, आदि उपस्थित होते.






