रामटेक समाचार : रामटेकचे नविन पोलीस निरीक्षक अविदकुमार कथलाम
रामटेक समाचार : रामटेक पोलिस स्टेशनचे नविन पोलीस निरीक्षक अरविंद कथलाम यांनी २१ सप्टेंबरला पदभार सांभाळला आहे. त्यांची बदली महादुला पोलिस स्टेशन येथून रामटेकला झाली आहे. पूर्विचे पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर यांची बदली नागपूर कंट्रोल रुमला झाली आहे.