नागपूर समाचार : कार्यक्रमाला प्रामुख्याने महिला व बालकल्याण विभाग सन्माननीय अवंतिका ताई लेकुरवाळे, पंचायत समिती सदस्य दिशा ताई चणकापुरे, वेळा हरीशचंद्र ग्रामपंचायत सरपंच सौ प्रीती ताई सचिन इंगळे, उपसरपंच कविता ठाकरे, नवनिर्वाचित सदस्य तसेच झाशी राणी प्रभाग संघ सचिव भावना रामटेके
त्याचप्रमाणे मातृसेवा महिला ग्राम संघ अध्यक्ष सीमाताई संतोष गडपांडे, सचिव सुधा ताई कुलदीप उपाध्याय, कोषाध्यक्ष विजेता सुहास कांबळे त्याचप्रमाणे मोनाली सुरेंद्र बानाईत, माधवीताई राजूरकर, नंदाताई इंगळे, प्रेमाताई चव्हाण, ज्योतीताई दिवेदी तसेच बचत गटातील सर्व महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या.