- Breaking News, नागपुर समाचार, लाइफस्टाइल

नागपुर समाचार : सोनेरी पहाट आयोजित महाराष्ट्र अचिवर्स अवार्ड

महाराष्ट्र अचिवर्स अवार्ड 2023

नागपुर समाचार : साइंटीफिक सभागृह येथे सोनेरी पहाट च्या संचालिका रेखा भोंगाडे यांनी महाराष्ट्र अचिवर्स अवार्ड या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. समाजातील विविध शेत्रातील कर्तबगार महिला व पुरुष यांना हा पुरस्कार देण्यात आला. 

कार्य या कार्यक्रमाचे प्रमुख अथिती श्री श्यामकांत पात्रीकर, रमेश जुगलान (भारतीय सिनेमा कला परिषद), डॉ. माधुरी नासरे, डॉ. कल्पना उपाध्याय, डॉ सविता बेदरकर, डॉ. अनुजा नन्नावरे, श्री. पराग भावसार, श्री. सतीश मोहोड, स्वाती वंजारी, श्रद्धा मच्चीरके/ राऊत, सोनाली वणवे या उपस्तिथ होत्या.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष सहयोग रीना जयस्वाल, रुशाली बाघुळे, विद्या लंगडे, नंदिनी नौकरकर, मनीष पडोळे, प्रशांत लिल्हारे. कार्यक्रमाचे संचालन नीरज मालेवर यांनी केले.

या कार्यक्रमा मध्ये अनिता गावंडे, सरला फरकडे राजश्री आकरे, श्वेता रस्तोगी, प्रिया खोटेले, शुभांगी गोस्वामी, स्वर्णिमा सिन्हा, प्रतिभा शिरगरे, स्वाती दुबे, अल्का कुलकर्णी/बावणे, स्वाती वरठी, भावना सूर्यवंशी, शालिनी तभाने, अर्चना गुरुनुले, रिता मेश्राम, एड. नेहा अग्रवाल, मीना डूंबरे, पार्वती राठोड, राजश्री धोटे, अक्षिता हाडके, सना खान, सुनिता जिचकार,‌ शीतल राहांगडाले, योजना कोतवाल, नमिता गिरपुंजे, आचल वर्मा, रुपाली धुळे, शिल्पा कोरके,‌ शीतल बनर्जी, दीपक खोब्रागडे, हरमीत चौधरी, मयुरी डेहनकर, भारती दुरगानी, शीतल भूतेश्वर, वैशाली ठाकूर, रजनी चव्हान, दिलीप डहाके, संजीवनी चौधरी, ज्योती डाबरे, डॉ. नंदिनी रामटेककर, शीतल नंदनवार, नवेद आजमी, राजा माहुरे, सोहेल रोख,

कल्पना पराते, प्रफुल उरकुडे, अमृता सिरसाट, नीलम चव्हाण, वर्षा बडगुजर, साधना काळे, तेजीन्दर कौर, नौशीन खान, हर्ष नायगावकर, रेखा गायकवाड, निखील भुते, सुषमा गायकवाड, आरती जांगळे, हर्ष सगणे, ज्योती व्दिवेदि, शनाया पखाले, मृणाली पलांदुरकर, विशेष सहकार्य सारिका खडसे, सोनाल महाकाळकर, सीमा भोंगाडे, कल्पना पराते, नीलमचव्हाण, अमृता शिरसाट, सोहेल साहेब, प्रफुल उरकुडे, इदरीस शेख, मनीष पडोळे, तुलसी अमन भोंगाडे यांनी अनेक परिश्रम घेतले. गकार्यक्रमाचे संचालन नीरज मलेवार आणि आभार सारिखा खडसे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *