- नागपुर समाचार, सामाजिक 

दीपस्तंभ फाउंडेशन चा भव्य महिला सन्मांन कार्यक्रम साजरा करण्यात आला.

नागपूर्:- सोमवार दिनांक 14/03/2022 ला दीपस्तंभ फाऊंडेशन तर्फे महिला दिवस  प्रचंड उत्साहात करण्यात आला. दीपस्तंभ फाऊंडेशन च्या अध्यक्षा मा. सौ वैशाली ताई कोहळे याच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला.


      सौ वैशालीताई कोहळे यांनी प्रस्तावना दिली. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार मा. सुधाकरराव कोहळे यांनी केले .प्रमुख पाहुण्या म्हणुन माजी महापौर सौ. नंदाताई  जिचकार,  समाजसेविका आणि जेष्ठ  साहित्यिका डाॅ. बिना राऊत ,साहित्यिका आणि सावित्री ब्रिगेड महाराष्ट्र च्या अध्यक्षा सौ स्मिताताई म्हेत्रे,  दृष्टी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ संगिताताई चव्हाण आणि गायिका सौ . वर्षाताई बारई या होत्या.

      हिरकणी सत्कार मुर्ती होत्या सौ हेमांगी गोरे, सौ कविता डेहनकर, राष्ट्रीय जागृती महिला मंडळाच्या कोषाध्यक्षा मनिषाताई नखाते,गायिका सुरभी ढोमणे, समाजसेविका अॅड स्मिताताई सिंगलकर, वैशाली चव्हाण,  डॉ. प्रीती सावरकर, पत्रकार ज्योती द्विवेदी मॅडम, योग शिक्षिका सुरेखाताई नवघरे,  गायिका वर्षाताई बारई, माजी नागकरसेविका नैना झाड़े,
प्रमुख पाहुणे ,सत्कारमूर्तीचे सत्कार झाल्यानंतर विवीध सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरूवात झाली .सर्व दीपस्तंभ फाऊंडेशन च्या सखीनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन अनेक नृत्य सादर केले.हिरकणी सत्कार मुर्ती होत्या सौ हेमांगी गोरे, सौ कविता डेहनकर, राष्ट्रीय जागृती महिला मंडळाच्या कोषाध्यक्षा मनिषाताई नखाते,गायिका सुरभी ढोमणे, समाजसेविका अॅड स्मिताताई सिंगलकर, वैशाली चव्हाण,  डॉ. प्रीती सावरकर, पत्रकार द्विवेदी मॅडम, योग शिक्षिका सुरेखाताई नवघरे,  गायिका वर्षाताई बारई.
प्रमुख पाहुणे ,सत्कारमूर्तीचे सत्कार झाल्यानंतर विवीध सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरूवात झाली .सर्व दीपस्तंभ फाऊंडेशन च्या सखीनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन अनेक नृत्य सादर केले. कार्यक्रमाचा सूत्रसंचालन सौ. अर्चना कोहळे व सौ दिपाली लाख यांनी केला. सुनंदा शहाकार, निर्मल टिक्कस, राजे श्री खडतकर, दिव्या खड़से, उज्वला ढेगे, विधा कपूर, नवीथा ढवले, रेखा मेश्राम, नंदा खोल कुटे, सरोज जगताप, अर्चना क्षिरसागर,विधा कपूर, माया गोडे,कुदा नागपूरे व अन्य सर्व महिला कार्यक्रमात सहभागी झाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *