मुंबई समाचार : भारताच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी मंत्रालयात राष्ट्र ध्वजारोहण केलं. ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री #फडणवीस यांनी राज्यातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
Related Posts
