नागपुर समाचार : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते मनपा मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. प्रारंभी त्यांनी मनपाच्या अग्निशमन जवानांच्या परेडचे निरीक्षण केले व विभागाच्या जवानांच्या तीन तुकड्यांनी दिलेली मानवंदना स्वीकारली.
Related Posts
