नागपूर समाचार : नागपूर लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांनी सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला
नागपूर समाचार : नागपूर लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांनी नागपुरातील सुभाष नगर मराठी प्राथमिक शाळा येथे त्यांनी सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला. आणि सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.