- Breaking News, नागपुर समाचार

रामटेक समाचार : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

रामटेक समाचार : आज दि. ०६ डिसेंबर २०२१ रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रामटेक येथील आंबेडकर चौक व विनोबा भावे वार्ड येथील बौद्ध विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना आमदार आशिष जयस्वाल यांनी वंदन करून अभिवादन केले.

यावेळी शिवसेना शहर प्रमुख धर्मेश भागलकर, नगर सेविका सुरेखाताई माकडे, शिवसेना उपशहर प्रमुख पुरु मेश्राम, राहुल ठाकूर, माणिक टाकोत, माजी नगर सेवक राजेश किंमतकर, अनिल वाघमारे, विनायक सावरकर, सुनील देवगडे, युवासेना शहर प्रमुख विश्वास पाटील,

हिमांशू पानतावणे, उपजिल्हा भाविसेना धीरज राऊत, देवा वंजारी,रमेश बमनोटे, विलास तांदुळकर, दिनेश माकडे, दिपक नेरुडवार, बंडूजी सांगोळे, राज मेश्राम, राधेश्याम साखरे, राजेश सांगोडे, निलेश पाठक, अक्षय सहारे, बादल कुंभलकर, अनमोल वासनिक, निलेश साखरे, जितू वालोंकर तसेच शिवसेना कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *