- Breaking News

बाप रे बाप ! चड्डीत शिरला साप !!

 

नाशिक :  (सिन्नर) जिन्स पँट आणि मोठ्या ताकदीने दाबून धरल्याने काळ आला होता पण …

मांडीजवळ आलेला साप जागेवरच वळवळत झाडा झुडपात आढळणारे साप घरात शिरल्याच्या सुटण्याची धडपड करु लागला तसे घाबरलेल्या चड्डीत साप शिरल्याची जाणीव झाली तसे घटना नवीन नाहीत .

मात्र घरात आलेला साप गाढ योगेशने मदतीसाठी आरडाओरड करण्यास काही तरी प्रतिकार केल्याखेरीज प्राण झोपलेल्या तरुणाच्या चड्डीत शिरल्याची थरारक सुरुवात केली .

अपंग वडिलांनीही आत झोपलेल्या वाचणार नाहीत , हे ओळखून घटना तालुक्यातील पाथरे ख । येथे घडली. मकरंदला हाका मारल्या.

चोर आले की काय असे नागाला दाबून ठेवले. सगळे दिवसभर शेतात पावसाळापूर्व मशागतीचे वाटून मकरंद धावतच आला पण चड्डीत साप मदतीला धावल्याने सुमारे १५ काम करुन थकलेला योगेश मोहन गुंजाळ ( वय शिरल्याचे योगेशने सांगताच त्याचीही मती गुंग मिनिटांची काळाशी दिलेली २२ ) सायंकाळी घरी परतला. भोजन करुन रात्री झाली. त्याने शेजारी – पाजाऱ्यांना हाका मारण्यास झूज यशस्वी झाली .

पँट घट्ट व ८ वाजताच त्याने घराच्या पडवीत पथारी अंथरली सुरुवात केली. पंडित दवंगे , सदानंद गुंजाळ हे जाड असल्यानेच साडेचार फूट आणि अंगातल्या घट्ट जीन्स पँट बनियनसह गाढ शेजारी धावून आले. त्यांनी योगेशला धीर दिला. लांबीचा नाग वेटोळे करुन आत शिरला तरी त्यास झोपीही गेला. त्याच्या शेजारी अपंग वडिलांनी तोंडाकडील भाग योगेशने पकडून ठेवल्याने हालचाल करता आली नाही.

देवाच्या कृपेनेच अंथरुन टाकले तर भाऊ मकरंद व कुटुंबिय शेपटाकडील वळवळ वाढली होती. मकरंदने वाचलो .

– योगेश गुंजाळ आतल्या खोल्यांमध्ये झोपले. रात्री १० च्या सर्पाचा मागील भाग दाबून धरला . याच क्षणी पँट सुमारास योगेशला चड्डीमध्ये वळवळल्या सारखी कापण्याचा निर्णय झाला . शेजारच्यांनी धारदार सर्प घराबाहेरील मोकळ्या जागेत फेकण्यात आला विचित्र जाणीव आणि थंडगार स्पर्शही जाणवला . ब्लेड आणले , मांडीपासून ते खालपर्यंत जीन्स तसा तब्बल साडेचार फूटाचा काळाकभिन्न नाग , खडबडून जागा झालेल्या योगेशला चड्डीत सापा चारही बाजूंनी कापून काढण्यात आली. एखादे दहा आकडी फणा उभारुन फुसफुसू लागला. ते सारखा प्राणी घुसल्याची खात्री पक्की होताच अवघड ऑपरेशन करावे तसा प्रकार सारेच प्राण दृश्य पाहून सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. तो मनातून हादरलाच पण थोडी हिम्मत बांधली कंठाशी आणून देवाचा धावा करत पाहात होते ….
जमलेल्या गर्दीने नागाला यमसदनी पाठवले ..
आणि कमरेकडे सरकणारा काळसर्प जागेवरच पँट कापून झाली तसे इतरांनी साप पँन्टीवरुन दाबून एव्हाना योगेशचे अवसान गळाले होते. कुटुंबिय दाबून ठेवण्याचा विचार मनात येतो ना तोच धरला आणि योगेशला हात सोडण्यास सांगितले तर घाबरुन रडूच लागले होते. योगेशला प्रवरानगर उठून त्याने लगेच अंमलबजावणी केली. घट्ट आणि कापलेल्या पँटच्या कपड्यासह धरलेला येथे अल्प उपचारानंतर डिस्जार्ज देण्यात आला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *