- नागपुर समाचार

आषाडी एकादशीच्या निमित्य तुळशी वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम सम्पन्न

आषाडी एकादशीच्या निमित्य तुळशी वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम सम्पन्न

नागपूर:  “बेटी बचाओ बेटी पढाओ”  

मध्य मंडळ सयोजिका सौ नीरजा ताई पाटिल यांच्या नेतृत्वा मधे आषाडी एकादशीच्या पवित्र पर्वा निमित्य तुळशी वाटप व वृक्षारोपण चा कार्यक्रम सात आसरा मंदिर गनेशपेठ, नागपुर साजरा केला गेला. आषाडी एकादशीच्या दिवशी तुळशीचे फार महत्व असत तसेच हिन्दु धर्मा मधे तुळस ही फार पवित्र आणि आरोग्यदायी व पर्यावरण शुध्द ठेवण्यातअत्यंत लाभकरी आहे.

नागपुर भाजप अध्यक्ष मा. प्रविण दटके यांच्या सहकार्य मुळे कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रम मध्ये प्रमुख स्वरुपात नागपूरचे महापौर मा.दयाशंकर तिवारी आणि मध्य नागपूरचे आमदार मा. विकास कुंभारे व गांधीबाग झोनच्या सभापती सौ श्रद्धा पाठक यांच्या हस्ते तुळशी वाटप चा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमा मधे प्रभाग 17 चे नगरसेवक प्रमोद चिखले, मध्य मंडळचे अध्यक्ष किशोर पलान्दुरकर, धकाते दादा, विनायक डेहनकर, ब्रिजलाल शुक्ला, पंकज साळुंके, गजू मोतेवार, सरोज तलमले, चित्रा दुमरे, अनिता काशिकर, नितू येओले, ज्योती शिंपी, सोनिया उपाध्यय,मीना सहारे, तृप्ति तामने, ममता खोतपाल, वर्षा पेडके, मनिषा जिचकर, कल्पना सुर्वे, संध्या आसोले, विभा सावंत, उषा कुंभलकर,प्रणालि कूमरे, सुनैना सोनी, कविता कडव आणि सर्व कार्यकर्ता उपस्तिथ होते. कार्यक्रम यशस्वी केल्या बद्द्ल
सौ नीरजा पाटिल ने सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *