- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर : तेली समाज महिला आघाडी तर्फे आज दी 24/1/2021रोजी सीद्देश्वर हॉल येथे हलदी कुंकू चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला

नागपुर : तेली समाज महिला आघाडी तर्फे आज दी 24/1/2021 रोजी सीद्देश्वर हॉल मानेवाडा रिंग रोड येथे हलदी कुंकू चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमला उपस्थित प्रमुख पहुण्या म्हनूण सौ वंजारी ताई,उपमहापौर सौ मनीषा ताई धावडे, कांग्रेस कमेटी अध्यक्षा सौ प्रदन्या ताई बडवाईक, सौ बावनकूले ताई,राष्ट्रवादी अध्यक्षा सौ लक्ष्मी ताई सावरकर, सौ पूजा ताई धांडे, सौ सुचिताताई इटनकर, सिद्धेश्वर हॉलच्या अध्यक्षा श्रीमती रेखा काकू झाडे व तेली समाज महिला अध्यक्षा सौ मंगल पाटिल काकू यांच्या हस्ते गरिबांना ब्लन्केट वाटप करण्यात आले.

लताताई चाफले हिनी लग्न न करता बहिनिच्या मुलाना लहान पना पासूण आई वडिल नसताना त्याना उच्च शिक्षण देऊण घडविले अशा माऊलीचा सत्कार घेन्यात आला व सौभाग्य लक्ष्मी यामधे भाग घेनारयाना बक्षिसे देण्यात आली कार्यक्रम महिला तेली समाज आघाडिच्या रनरागिनी सौ किरण बारई , सौ योगिता रेंघे , सौ सुनयना गवली, सौ माधुरी बालपांडे, सौ धनश्री इटनकर, सौ अर्चना खोडे, सौ वृशाली राजगीरे,सौ अर्चना नासरे, सौ लीना बांदरे, सौ चंदानरड यांच्या सहयोगने पार पडला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *