- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर : आज भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा तर्फे माजी प्रधानमंत्री भारतरत्न श्रद्धेय स्व. अटलबिहारी वाजपेयीजी यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन

नागपुर : आज भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा तर्फे माजी प्रधानमंत्री भारतरत्न श्रद्धेय स्व. अटलबिहारी वाजपेयीजी यांच्या जयंतीनिमित्त न्यू चोपडे लॉन्स, पोलीस लाईन टाकळी नागपूर येथे आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार श्री. प्रवीणजी डटके अध्यक्ष भाजपा नागपूर महानगर हे होते.

 

प्रमुख उपस्थिती माजी आमदार श्री. सुधाकररावजी देशमुख, भाजपा नागपूर शहर संघटन महामंत्री श्री. सुनीलजी मित्रा,भाजपा ओबीसी मोर्चा नागपूर महानगराचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक रमेश चोपडे, सहसंपर्क प्रमुख पूर्व विदर्भ ओबीसी मोर्चा श्री.रवींद्रजी चव्हाण, दक्षिण-पश्चिम भाजप अध्यक्ष श्री.किशोर वानखेडे, श्री सुमित गाते प्रदेश सहसंयोजक सोशल मीडिया भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र, श्री नितीनजी गुडधे पाटील, ओबीसी मोर्चा चे मंडळाचे अध्यक्ष सर्वश्री नरेशजी बरडे, दशरथजी मस्के, कमलेशजी चकोले, घनश्यामजी खवले, शंकररावजी चौधरी ओबीसी नेते कृष्णाजी बोराटे, ओंकारेश्वर गुरव, गोपालजी बावणकुळे, मुन्नाजी ठाकूर, सुरेश कोंगे, श्रावणजी अखंड, मोरेश्वरजी पुंड, मनीष महल्ले, लक्ष्मणसिंग ठाकूर,संजय मोहोड,पंकज अखंडे, शशिकांत हरडे,मुकेश मिश्रा, रवी सोलव, प्रवीण ठवरे,डॉ.प्रकाश रणदिवे, विनोद सोनोने, अरुण घारपुरे, सुरेश काळभूत, डॉक्टर जगन चौधरी, ज्ञानेश्वर गमे, नंदू ढोक, गोविंदजी अखंड, विवेक गटलेवार, बाल्या ठोंबरे,प्रदिपजी बोरडे,महेश सुमाटे मोठ्या संख्येने युवा युवती व नागरीकगण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *