- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ

नागपुर : आमदार प्रकाशभाऊ गजभिये यांनी AG Enviro Infra Projects Private Limited ला भेट

नागपूर : आमदार श्री. प्रकाशभाऊ गजभिये यांनी आज नागपूर येथील घन कचरा व्यवस्थापन बघणारी कंपनी AG Enviro Infra Projects Private Limited येथे भेट देऊन संपुर्ण गोष्टीचा आढावा घेतला व कंपनीच्या भरभराटीसाठी शुभेच्छा दिल्या.

त्यांचे स्वागत कंपनीचे प्रोजेक्ट हेड श्री समीर टोंपे यांनी केले, याप्रसंगी कंपनीचे जनसंपर्क व्यवस्थापक शशांक चौबे हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *