- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : भारतीय जनता पार्टी, अनुसूचित जाती मोर्चा नागपुर महानगर तर्फे संविधान दिन निमित्त संविधान सन्मान रैली काढण्यात आली

नागपुर समाचार : देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र जी मोदी यांनी २०१५ पासून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो या अनुषंघाणे मोठा बुद्ध विहार, इदोरा येथील राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून

आज भाजपा महानगरचे अध्यक्ष मा.दयाशंकर जी तिवारी यांच्या मार्गदर्शना खाली व महानगर अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्ष मा.महेन्द्र प्रधान यांच्या नेतृत्वाखाली उत्तर नागपूर मतदान संघामध्ये भव्य संविधान सन्मान रैली संपन्न झाली.

तसेच सामूहिक रीत्या संविधान उद्देशिका शपथ वाचन करण्यात आले, यावेळी मा.आमदार श्री डॉ मिलिंद माने जी,राष्ट्रीय अनुसुचित जाती मोर्चा चे उपाध्यक्ष अशोक जी मेडे,मा.सुभाष जी पारधी, मा विष्णू जी चांगदे,मा सतिश जी सिरसवान, मा.नेताजी गजबीये, भाजप मंडळ अध्यक्ष मा.ओमप्रकाश इंगळे जी, मा.अमित पाडे जी.शेषराव गोतमारे जी, माझे सहकारी महामंत्री शंकर जी मेश्राम, राम भाऊ अहिरवार अनंत जी जगनित, बाळु भाऊ रारोकर, सुनिल जी तुकैल संपर्क महामंत्री नितीनजी बक्सरिया कोषाध्यक्ष राहुल जी उके,अजय करोसिया जी, मंडळ अध्यक्ष रूणाल चव्हाण,आनंद अंबादे,महेश पाटील,अमिताभ मेश्राम, विजय ढोले,प्रविण कांबळे, पदाधिकारी कार्यकतै उपस्थित होते,