- Breaking News, आयोजन

मुंबई समाचार : महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन-२०२५ च्या पूर्वसंध्येला चहापानचे आयोजन

मुबंई समाचार : महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन-२०२५ च्या पूर्वसंध्येला सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित चहापान कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार ‌यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य गण आदींची उपस्थिती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *