- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : आरोही क्लासिक चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन 16 फरवरी रोजी

नागपूर समाचार : आरोही क्लासिक चॅम्पियनशिप ही एक प्रतिष्ठित शरीर सौष्ठव आणि फिटनेस स्पर्धा होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर, कामठी रोड, नागपूर येथे १६ फेब्रुवारी रोजी, सायंकाळी ५.०० वाजता. आयोजित केली आहे. जी शक्ती, समर्पण आणि खेळाडू वृत्तीचा उत्सव साजरा करण्यात येतो. तरुणांना निरोगी आणि मजबूत भविष्यासाठी प्रेरणा देणारे, गौरवासाठी स्पर्धा करणारे शीर्षखेळाडू यात सहभागी होणार आहेत. याकरिता हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

(अधिक माहिती करिता खालील नंबर वर संपर्क करावा.)

रोहित शाहू ८९८३११६४८७, कुलदीप जी.चिकाणे ९०२१४०७२८७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *