- Breaking News, नागपुर समाचार, विधानसभा चुनाव

नागपूर समाचार : काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन राऊत यांनी कुटुंबींया सह मतदानाचा हक्क बजावला 

नागपूर समाचार : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन राऊत यांनी आज बेझनबाग येथील गुरुनानक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज येथे सहपरिवार आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.