- Breaking News, नागपुर समाचार, विधानसभा चुनाव

नागपूर समाचार : नागपूर पोलीस आयुक्त रविन्द्र सिंघल यांना मतदानाचा हक्क बजावला

नागपूर समाचार : नागपूर पोलीस आयुक्त रविन्द्र सिंघल यांनी आज रवी नगर येथील सी.पी.अँड बेरार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे मतदानाचा हक्क बजावला.