नागपुर समाचार : गांधीनगर शारदा महिला मंङळ तफ्रै गुणवंत विधायार्थायांचा सत्कार करण्यात आलं या कार्यक्रमात ज्योति ट्युशन्स क्लासेस ची संचालिका अंकिता पाठक उपस्थित होती समस्त गुणवंत विधार्थी अंकीता च्या मार्गदर्शना खाली तयार झाले आहेत केतन हजारे,मयुर देवघरे तनिष्का राउत मृणमयी कान्हेरे, शौर्य घाटोले, अदवैस बनकर,निहारिका पाटिल, श्रृति नरसुलवार सवेँश ज्प्पा वेदांत वैदय हिंमाक चौपङे, ग्रागी घणङाळे आदि मुलाचां सत्कार करण्यात आला.
अव्यान वडेट्टीवार यानीं स्केटिंग मध्ये गोल्ङ मेङल घेतल त्या बद्दल त्याचा हि मंङळा तर्फे सत्कार करण्यात आलं या कार्यक्रमाचा प्रास्ताविक पुष्पाताई शिवणकर यांनी केलं संचालन माधवी मेलग तर आभार प्रदर्शन स्मिता केदार यांनी केलं अंकिता पाठक यांचा सत्कार वीणा ताई वडेट्टीवार यांनी केलं या कार्यक्रमाला यशस्वी करण्या साठी मंङळाच्या अध्यक्ष गीता काळे,मंजुषा तातावार, मनिषा संतोषवार, प्रिंयका काळे आदी नि प्रयत्न केले या कार्यक्रमात गुणवंत विधायार्थायांचे पालक आर्वजुन उपस्थित होते




