- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : नागपुरात सहाव्या फेरीत काँग्रेसचे विकास ठाकरे ३ हजार ४४० मतांनी पुढे तर नितीन गडकरी पिछाडीवर

नागपूर समाचार : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून लवकरच निकाल स्पष्ट होणार आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात सहाव्या फेरीची आकडेवारी समोर आली आहे.

या मतदारसंघात भाजप उमेदवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांच्यात थेट लढत होत आहे. सहाव्या फेरीत काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी नितीन गडकरी यांच्याहून सुमारे ३ हजार ४४० मते जास्त घेतली.

आतापर्यंत सलग पाच फेऱ्यात नितीन गडकरी आघाडीवर होते. सहाव्या फेरीनंतर नितीन गडकरी यांनी एकूण २ लाख २३ हजार ८१० मते मिळाली. तर विकास ठाकरे यांना १ लाख ७९ हजार ८५२ मते मिळाली आहेत.

1 thought on “नागपुर समाचार : नागपुरात सहाव्या फेरीत काँग्रेसचे विकास ठाकरे ३ हजार ४४० मतांनी पुढे तर नितीन गडकरी पिछाडीवर

  1. Этот увлекательный информационный материал подарит вам массу новых знаний и ярких эмоций. Мы собрали для вас интересные факты и сведения, которые обогатят ваш опыт. Откройте для себя увлекательный мир информации и насладитесь процессом изучения!
    Узнать больше – https://vivod-iz-zapoya-2.ru/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *