- Breaking News, नागपुर समाचार, सामाजिक 

नागपूर समाचार : हयूमेन फाऊंडेशनच्या अंतर्गत मोफत डोळे तपासनी शिबिराचे सफल आयोजन

नागपूर समाचार : हयूमेन फाऊंडेशनच्या अंतर्गत बेझनवाग बुद्ध बिहार येथे दिनांक 09 जुलै 2023 आणि 11 जुलै 2023 ला मोफत डोळे तपासनी करण्यात आली यावेळी जवळपास 250 पेक्षा अधिक नागरिकांनी मोफत तपासनीचा लाभ घेतला व ज्यांना चष्मा लागला त्यांना चष्मा सुद्धा वाटप करण्यात आला.

या कार्यक्रमाला म्हणून स्प्रिंग विजन ची टिम व डॉक्टर उत्तम प्रतिसाद मिळाला तसेच या कार्यक्रमाला यशस्वीपणे सफल करण्याकरिता संदेश रामटेके, अजय वाघमारे, स्मिता कडले, हयूमेन फाऊंडेशनचे अध्यक्ष पियूष वासनिक, सचिव मोहित रामटेके, सहसचिव शुभम रामटेके, दिव्यश्री वासनिक, अनिल तिरपुडे प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *