- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : नागपुर समाचार : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सौ कल्पना शरदराव डाबरे यांचा सत्कार करण्यात आला

नागपुर समाचार : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सौ कल्पना शरदराव डाबरे हिला लंग्नस कॅस्नर ऑक्टोबर 2022 ला डिटेन झाला होता परंतु तिने हिम्मत न हारता आपले मनोबल वाढविले व आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने लंग्नस कॅस्नर ला घाबरू नका हा संदेश दिला व मी 3 महिन्यात ठिक झाली आहे हे औचित्य साधून अखिल भारतीय सर्व वर्गीय कलार समाज तर्फे, महात्मा फुले सामाजिक न्याय परिषद महाराष्ट्र तर्फे व भाजप नागपूर शहर तर्फे शाल व श्रीफळ देऊन भाजपचे संकटकालीन वरिष्ठ नेते, जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळाचे माजी सचिव श्री आनंदराव ठवरे ह्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच सामाजिक कार्यात सहभागी अग्रेसर सौ डॉ छाया दुरुगकर, जय कलार महिला क्रांती अध्यक्ष, भाजपा वैद्यकीय आघाडी दक्षिण नागपूर अध्यक्ष व श्रीमती माधुरी घोशीकर विदर्भ विभाग महिला अध्यक्ष पोलिस मित्र समिती तसेच उच्चशिक्षित व सामाजिक कार्यकर्ता श्रीमती राखी खेडीकर ह्यांचाही श्री आनंदराव ठवरे व जागृत सामाजिक कार्यकर्ता भूषण दडवे तर्फे बुके देऊन सत्कार करण्यात आला व हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या ह्या प्रसंगी श्री केशवराव मधुमटके आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *