- PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपूर समाचार : माजी गृहमंत्री विदर्भाचे लाडके नेते मा. श्री. अनिलबाबु देशमुख साहेब यांचे नागपूर विमानतळावर आगमन होत आहे.

नागपुर समाचार : माजी गृहमंत्री विदर्भाचे लाडके नेते मा. श्री. अनिलबाबु देशमुख साहेब यांचे नागपूर विमानतळावर आगमन होत आहे. यावेळी सर्व देश पदाधिकारी, सर्व शहर पदाधिकारी, कार्यकारणी पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष, फ्रंटल व सेल अध्यक्ष, सर्व श र ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विनंती आहे की दु. २.०० वाजता नागपूर

विमानतळ येथे उपस्थित रहावे तसेच सामाजिक संघटन, महाविकास आघाडीचे अनेक मोठमोठे नेते कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्या जंगी स्वागत करण्याकरिता उपस्थित राहतील. व अनेक क्षेत्राचे नागरिक व कामगार संघटना, सामजिक संघटना, नागरिक संघट त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत.

मा. श्री. अनिल देशमुख साहेब यांच्या स्वागत करण्यासाठी त्यांचे रॅलीचे मार्ग(रूट) खालील प्रमाणे.

१) साई मंदिर वर्धा रोड, येथे साईबाबा यांचे दर्शन व आशीर्वाद घेण्याची कार्यक्रम

२) व्हेरायटी चौक बर्डी, येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण कार्यक्रम

३) आदिवासी गोवारी समाज चौक येथे यांच्या स्मारकावर भेट

४) संविधान चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व मानवंदना

५) मा.श्री. नित देशमुख साहेब यांच्या निवासस्थानी स्वागत रॅली संपन्न होणार.

तसेच अनेक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहेत. लाडू वितरण चौका चौकामध्ये पुष्प वर्षा, बाईक रॅलीचे आयोजन, स्वागत मंच लावण्यात आले आहेत. बँड व ढोल अश्या प्रकार साहेबांच्या जंगी स्वागताच्या कार्यक्रमाचे

 नियोजन करण्यात आले आहेत. यावेळी पत्रकार परिषद मध्ये शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवराज (बाबा) गुजर, प्रवीण कुंटे, पाटील, शेखर र वरबांधे, आबा पांडे रमण ठवकर, जानबा मस्के, श्रीकांत घोगरे, लक्ष्मी सावरकर, संतोष सिंह, शैलेंद्र तिवारी, आशिष ड, उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *