- Breaking News, खेलकुद , नागपुर समाचार

नागपुर समाचार : शांती नगर येथे भारतीय जनता युवा मोर्चा पूर्व नागपुर द्वारे आयोजित खासदार क्रीड़ा महोत्सव T-10 क्रिकेटचे उद्घाटन करण्यात आले

नागपुर समाचार : केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 9 जानेवारी 2023 ला विश्वज्योती मैदान, शांती नगर येथे भारतीय जनता युवा मोर्चा पूर्व नागपुर द्वारे आयोजित खासदार क्रीड़ा महोत्सव T-10 क्रिकेटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सर्व मान्यवर नगरसेवक, पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *