- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : मैत्री परिवारतर्फे लोहपुरूष वल्‍लभभाई पटेल यांना अभिवादन 

मैत्री परिवारतर्फे लोहपुरूष वल्‍लभभाई पटेल यांना अभिवादन 

नागपूर समाचार : देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात प्रमुख भूमिका बजावलेले लोहपुरुष सरदार वल्‍लभभाई पटेल यांना जयंतीनिम‍ित्‍त मैत्री परिवार संस्‍थेच्‍यावतीने अभिवादन करण्‍यात आले. पटेल चौक घाट रोड नागपुर येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्‍या पुतळ्याला पुष्पहार व पुष्प वाहुन आदरांजली वाहण्‍यात आली.

या कार्यक्रमाला मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, सचिव प्रा. प्रमोद पेंडके, अनिल शर्मा, नितीन पटवर्धन, रोहित हिमते, अजय टेंभेकर, सुहास कोलते, चिंचमलातपुरे, अनिल यावलकर, विजय जथे, देवेंद्र देवगडे, प्रकाश रथकंठीवार, दिलीप ठाकरे, दत्ता शिर्के

संजय मार्कंडे, प्रवीण पांण्डे, गुंडू मुळे, अर्चना कोट्टेवार, शिवानी भोरे, तसेच संस्थेचे अन्य पदाधिकारी हरिभाई पटेल, हरेश पटेल, युगल पटेल, जितेंद्र पटेल, मनिष पटेल, कांती पटेल, मंन्सुक पटेल, रमेश पटेल, वालजी पटेल, शैलेश पटेल, सुनील किटकरु आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *