- Breaking News

नागपुर समाचार : देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनामध्ये घरातील कर्ता पुरुष गमावणाऱ्या 263 कुटुंबांसोबत साजरी केली दिवाळी

नागपुर समाचार : कोरोनामध्ये घरातील कर्ता पुरुष गमावणाऱ्या 263 कुटुंबांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे, काल सायंकाळी दिवाळी साजरी केली. या सर्व कुटुंबांना धान्य किट, दिवाळीचा फराळ व भाऊबीजेची रक्कम या भावपूर्ण कार्यक्रमात त्यांनी अर्पण केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *