- Breaking News, नागपुर समाचार, सामाजिक 

विदर्भ समाचार : नागपूर एकल ग्राम संगठन महिला समिती, अन्नक्षेत्र फाऊंडेशन आणि F15 तर्फे आलापल्ली ते कमलापूर येथील पूरग्रस्तांना मदत

एक हात मदतीचा 

विदर्भ समाचार : एकल ग्राम संगठन महिला समिती तर्फे आयोजित मासिक सभेत दिनांक 16/7122 रोजी केंद्रीय महिला समिती सेवाव्रती प्रमुख सविता गुप्ता, केंद्रिय महिला प्रभारी उपाध्यक्ष पी-8 प्रभाग, नागपूर विभाग सचिव दिपाली गाडगे तसेच नागपूर एकल ग्राम संगठन अध्यक्षा सौ. अरुणाताई पुरोहित आणि (अनक्षेत्र फाऊंडेशनच्या प्रमुख) त्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

नंतर आलापल्ली आणि कमलापूर येथील पूरगस्त्रांसाठी एकल महिला समितीच्या साम सदस्यांनी एकत्रित केलेल भरपूर कपडे, भांडे, ब्लॅकेटस्, चादरी तसेच अन्नक्षेत्र फाऊंडेशन तर्फे २०० किट्स ची मदत तातडीने पाठविण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published.