- नागपुर समाचार

गुढी पाडवा चैत्र पूर्व संध्या कार्यक्रम उत्साहात सम्पन्न.

गुढी पाडवा चैत्र पूर्व संध्या कार्यक्रम उत्साहात सम्पन्न

नागपुर:-भारतीय जनता पार्टी प्रभाग 47 च्या वतीने शुक्रवार 1 एप्रिल रोजी सायंकाळी ठीक 5.30 वाजता, आदर्श मंगल कार्यालय, पूर्व बालाजी नगर, नागपूर येथे गुढी पाडवा निमित्त श्री. प्रमोदजी देशपांडे, प्रमुख कार्यवाह, रास्वसे, यांच्या व्याख्यानांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमास मा. श्री. मोहनभाऊ मते, आमदार दक्षिण नागपूर, प्रमुख पाहुणे आणि श्री. देवेंद्रजी दस्तुरे, अध्यक्ष, दक्षिण मंडळ हे प्रमुख्याने उपस्थित होते. शशिकांत रोकड़े, योगेश कलार, पुष्पाताई राउत, कल्पनाताई कुम्भलकर, दिपकभाऊ चौधरी, रितेश पांडे, राजू रोकड़े, सुनील बन, राजकुमार नागुलवार, विलास बांगरे, कीर्ति पवार, आस्था आमटे, वैशाली काळे आणि सर्व भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published.