नागपूर समाचार : सुप्रसिद्ध अभिनेत्री तसेच खासदार हेमा मालिनी यांनी आज केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि कांचन गडकरी यांनी धापेवाडा येथील होतकरू महिलांनी हातमागावर विणलेली करवत काठी साडी हेमा मालिनी यांना भेट दिली.







