- Breaking News, आयोजन, धार्मिक , नागपुर समाचार

नागपूर समाचार : श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि विश्व हिंदू परिषदेच्या स्थापना दिनानिमित शोभायात्रा काढण्यात आली

नागपूर समाचार : श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि विश्व हिंदू परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त आज नागपूरातील गोपाळकृष्ण मंदिर गौरक्षण सभा, धंतोली येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत ५० हून अधिक चित्ररथांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *