- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपूर समाचार : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मनपातर्फे अभिवादन

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मनपातर्फे अभिवादन

नागपूर समाचार, ता. २३ : शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (ता.२३) त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मनपातर्फे अभिवादन करण्यात आले. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला महापौर दयाशंकर तिवारी यांनी माल्यार्पण करून नगरीच्या वतीने वंदन केले़

यावेळी मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, अग्निशमन विभागाचे कर्मचारी, दिलीप देवगडे, शुभम बावणे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *