- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेस तर्फे माल्यार्पण करून अभिवादन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेस तर्फे माल्यार्पण करून अभिवादन

नागपूर समाचार : आज दिनांक ३ जानेवारी २०२२ रोजी राष्ट्रवादी युवती काँग्रेस नागपूर शहर तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त शहराच्या गांधीसागर तलाव जवळ असलेल्या बगीच्यातील, सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून युवती कॉंग्रेस तर्फे अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी शहर अध्यक्ष पूनम रेवतकर सह बबीता मांडवकर, निकिता भोयर, पल्लवी गोलाईत, धनश्री बावणे व अन्य उपस्थित होते.